Friday, September 05, 2025 10:56:06 AM
वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणात वैष्णवीचं बाळ आई वडिलांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. बाळाला शोधण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना दिले होते.
Apeksha Bhandare
2025-05-22 14:12:43
योजनेअंतर्गत लाभार्थींना पूर्वी दरमहा 1,500 रुपये आर्थिक मदत मिळत होती. मात्र, सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीनंतर आता 8 लाख महिलांना केवळ 500 रुपयेच मदत मिळणार आहे.
Samruddhi Sawant
2025-04-15 09:29:12
राज्यात लाडक्या बहिणांना पैसे मिळण्यास सुरुवात झालीय. यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळतंय.
Manasi Deshmukh
2024-12-25 15:25:25
महायुतीच्या २० महिला आमदारांपैकी ४ महिलांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
2024-12-15 11:51:39
अपात्र अर्जांची संख्या लक्षात घेता अर्जदारांनी अधिक काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
2024-12-11 10:29:12
दिन
घन्टा
मिनेट